Sunday, December 22, 2024 11:44:49 AM
कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी. दादा भुसेंसह काही आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. निर्यात शुल्क कमी न केल्यास दर पडण्याची भीती
Manasi Deshmukh
2024-12-19 08:28:12
उन्हाळ कांद्याचा हंगाम संपुष्टात आल्याने हा कांदा किरकोळ बाजारात प्रतिकिलो पन्नास रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आनंदात आहेत.
Samruddhi Sawant
2024-12-12 10:45:21
मोदी सरकार असेपर्यंत कांद्यावर निर्बंध नसतील असे आश्वासन भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते नाशिकमध्ये प्रचारसभेत बोलत होते.
ROHAN JUVEKAR
2024-11-17 19:23:53
कांदा, बासमती तांदूळ, खाद्यतेलाबाबतच्या केंद्राच्या निर्णयांचे अजित पवारांनी स्वागत केले.
2024-09-14 13:18:39
बांगलादेशातील हिंसाचाराचा कांद्याला फटका बसला आहे. भारतातून बांगलादेशला जात असलेले कांद्याचे ट्रक सीमेवर अडकले आहेत.
2024-08-07 15:53:03
कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत आहे.
2024-07-25 16:27:34
दिन
घन्टा
मिनेट